नागभीड प्रतिनिधी संजय बागडे : चिमूर विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार श्री. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी सामाजिक बांधिलकी जपत टोमदेव बोरकर यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला.
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मा. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या या मदतीमुळे विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे.
उपस्थित कृ.ऊ.बा. समिती नागभीड सभापती गणेशभाऊ तर्वेकर, नगरसेवक नगर परिषद नागभीड सचिनभाऊ आकूलवार, कांपा - मौशी जिल्हा परिषद समन्वयक संजयभाऊ माकोडे यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आले.

إرسال تعليق