Top News

पाळधी येथील एशियन पेंट डेपो येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा.

दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी युग श्री जय साई वेअर हाऊस (पाळधी) येथे असलेल्या एशियन पेंट डेपो मधे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष श्री मुकेश सदांशिव यांनी केला. मॅनेजर श्री रामस्वरूप दुबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान दिले. व सर्व कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव,जयभवानी,अशा घोषणांनी परिसर दणाणून उठला व अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज