Top News

धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथील स्व.रामचंद्र नारायण पाटील C.R.P.F मध्ये सेवेत कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले.

धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथील 
स्व.रामचंद्र नारायण पाटील C.R.P.F मध्ये सेवेत कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

अंत्ययात्रा उद्या दिनांक १८ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून वाकटुकी येथून निघेल.

    
🙏शोकाकुल🙏
🔵सनातन सारथी न्युज परिवार 

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज