Top News

महागाव तालुक्यात नायक-कारभारी बांधवांची दुसरी बैठक २७ ऑक्टोबरला

 प्रतिनिधी श्री सुरज पवार 

महागाव : महागाव तालुक्यातील नायक व कारभारी बांधवांची दुसरी बैठक मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता तांडा, महागाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व नायक व कारभारी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिरासिंग चव्हाण नायक यांनी केले आहे. उपस्थितांनी सोबत पासपोर्ट व आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज