Top News

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे; सूरज पवार यांचे आवाहन

 

यवतमाळ प्रतिनिधी सुरज पवार : महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा. इंद्रनीलभाऊ नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यासाठी लेखक, कवी, समाजसेवक तथा पत्रकार सूरज सुधाकरराव पवार मुंबईला जाणार आहेत.

या मागणीसाठी पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी मुंबईला येऊन सहकार्य करावे, असे आवाहन सूरज पवार यांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ७३५०२३६१२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळवले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज