Top News

ब्रह्मपुरीचे नवनियुक्त ठाणेदार कांचन पांडे यांचे स्वागत

 

ब्रह्मपुरी प्रतिनिधी संजय बागडे : ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात नवनियुक्त ठाणेदार कांचन पांडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे माजी ठाणेदार प्रमोद बानबले यांची गडचांदूर येथे बदली झाल्याने त्यांचाही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे पद्माकर रामटेके, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे तसेच क्राईम अपडेट ग्रुपचे प्रमुख अ‍ॅडव्होकेट आशिष गोंडाने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज